शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अभियंत्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:54 IST

जिल्हा परिषद अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने दुष्काळी क्षेत्रातील टंचाईचे कामे प्रभावीत झाले आहे.

ठळक मुद्देफाईली अडल्या : पाणी टंचाई निवारणाची कामे थांबली

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषद अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने दुष्काळी क्षेत्रातील टंचाईचे कामे प्रभावीत झाले आहे. पाणीटंचाईचा यामध्ये समावेश आहे. या कामाच्या मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीची गरज आहे. कामबंद आंदोलनाने ही फाईलच थांबली आहे.जिल्हा परिषद अभियंता संघटनेने राज्यभरात लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलन दोन दिवस चालणार आहे. ३१ मार्चपर्यंत या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास बेमुदत आंदोलन होणार आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेला शासन मान्यता देण्यात यावी, जिल्हा परिषद अभियंत्यांना प्रवास भत्त्यासाठी दरमहा १० हजार देण्यात यावे, जिल्हा परिषद अभियंता संवर्गातील आणि स्थापत्य संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेला अद्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष संजय मानकर, कार्याध्यक्ष प्रवीण येंडे, सचिव गणेश शिंगाणे, दीपक निचळ, अरविंद घरडे, रमेश कोरेटी, शशिकांत बोजेवार, आशीष तिमसे, पियूष कुरळकर, अलका मुंढे, मनोज जाधव, राजेंद्र लभाने, गणेश निमजे, प्रशांत ठमके, गोपाल उमाटे, वसंत भोकरे आदी उपस्थित होते.