शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय व एकजुटीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:13 IST

अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकजुटीने योजना कार्यान्वित कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : नेर कार्यालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकजुटीने योजना कार्यान्वित कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केल्या.जलयुक्त शिवार, कायदा व सुव्यवस्था, तालुक्यातील पाणी टंचाई, नाफेड सोयाबीन खरेदी, रोहयो आदी बाबींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी जयंत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, तहसीलदार अमोल पोवार, ठाणेदार अनिल किनगे, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहळ, कृषी अधिकारी सचिन राठोड, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार, विद्युत कंपनीचे उपअभियंता सतीश कानडे आदी उपस्थित होते. तहसीलमधील प्रत्येक विभागाची पाहणी जिल्हाधिकाºयांनी यावेळी केली. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निवडणूक सामान्य ज्ञान स्पर्थेत प्रथम आलेला शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी सिध्दांत संतोष अरसोड आणि नेहरू महाविद्यालयाची विद्यार्थिनी पायल सिध्दार्थ खोब्रागडे यांना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.