शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्ह्यात महिला होमगार्डचा खून

By admin | Updated: April 23, 2017 02:27 IST

धारदार शस्त्राचे घाव घालून महिला होमगार्डची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथे उघडकीस आली.

शिक्षक कॉलनी : तक्रारीत संशयिताचा उल्लेख, पोलिसांकडून शोध दारव्हा : धारदार शस्त्राचे घाव घालून महिला होमगार्डची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथे उघडकीस आली. वर्षा सुरेश तिरमारे (४१) रा.आदित्यनगर, शिक्षक कॉलनी, असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. विधवा असलेली वर्षा तिरमारे हिला दोन मुले आहेत. ते वेगळे राहतात. दिग्रस बायपासवरील परिसरात वर्षा ही एकटीच वास्तव्याला होती. शुक्रवारी मुलगा प्रतीक सुरेश तिरमारे हा आईकडे गेला होता. तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोळ्यावर, डोक्यावर जखमा आढळल्या, तर गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळले. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने गुरुवारी ही घटना घडली असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रतीक तिरमारे याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मुलाने तक्रारीत एका व्यक्तीवर खुनाचा संशय व्यक्त केला. शिवाय संशयिताचे नावही फिर्यादीत नोंदविले. यावरून संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावंडे, दीपक काँक्रिटवार, जमादार रामराव मुजमुले, कैलास लोथे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)