शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:31 IST

 मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या  स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली.

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या  स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली.  या घटनेत विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलगी वाचली आहे.

मारेगाव तालुक्यातील अकरा किमी अंतरावर असलेल्या सगणापूर  येथील  रूपा विनोद जुनगरी (वय 31), मुलगा लक्ष्य (वय ६ वर्ष), मुलगी आरोही (वय ३वर्ष ) असे या तिघांचे नाव आहे.  या घटनेत महिला व सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर  मुलगी या घटनेतून वाचली आहे. शेतात काम करत असलेले अजाबराव आत्राम यांना माहिती होताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव  घेऊन विहरीतून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत महिला व मुलाचा मृत्यू झाला होता. परंतू मुलगी वाचली.

 घटनेची फिर्याद मृतक महिलेचे भासरे मंगेश जुनगरी यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिली असून आत्महत्या करण्यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने सगणापुर गावावर शोककळा पसरली. मारेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ