यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर शासनाकडून समाधानकारक दिलासा मिळू शकला नाही. साहजिकच सश्रद्ध जिल्हावासीयांना विघ्नहर्त्याकडून मोठी आशा आहे. गणेशोत्सवाचे साऱ्यांना वेध लागले आहे. मूर्तिकारांच्या प्रतिभावंत हातून सध्या गणेशमूर्ती आकार घेत आहेत.
येणार दु:खहर्ता :
By admin | Updated: August 9, 2015 00:04 IST