शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यात वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:50 IST

टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देटिपेश्वरमध्ये आगीचे प्रमाण वाढले : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.गेल्या आठवड्यातसुद्धा टिपेश्वर अभयारण्यातील गणेरी बिटमध्ये आग लागली होती. आगीची माहिती बाहेर येऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. २५ मार्च रोजी गणेरी बिट परिसरात आग लागून गणेरी बिट व भिमकुंडमधील मौल्यवान वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. जवळपास ९०० ते हजार हेक्टरमधील वनसंपदा जळाल्याची माहिती आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. या अभयारण्याला नेहमीच लहान-मोठ्या आगी लागत असून लाखो रूपयांची मौल्यवान वनसंपदा व प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. अभयारण्यात आगीच्या घटना घडत असल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये पिटापुंगरी परिसरात आग लागल्याने तीन निष्पाप मजुरांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून सतत आगीची लहान-मोठी घटना घडत आहे. पिटापुंगरी परिसरात लागलेल्या आगीची अद्यापही चौकशी झाली नाही. ही आग कशामुळे लागली, याचा तपास पेंच प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून अद्यापही होऊ शकला नाही. त्यानंतर तीन वर्षानंतर टिपेश्वर अभयारण्याला पुन्हा मोठी आग लागली. यावेळी जवळपास १३०० ते १४०० हेक्टरमधील मौल्यवान वनसंपदा व अनेक प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. याप्रकरणात वनपरीक्षेत्राधिकारी लांबाडे यांना या निलंबित करण्यात आले होते. २५ मार्च रोजी लागलेल्या आगीतसुद्धा वनसंपदेचे नुकसान झाले आहे.