शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विठू नामाच्या गजराने दुमदुमली पुसद नगरी

By admin | Updated: July 28, 2015 03:22 IST

विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशीला प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विदर्भाची पंढरी पुसद नगरीत १३२ वर्षाची

भाविकांची मंदियाळी : १३२ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या प्रतिपंढरपूरमध्ये गर्दीपुसद : विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशीला प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विदर्भाची पंढरी पुसद नगरीत १३२ वर्षाची उज्वल परंपरा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्हा व जिल्ह्याबाहेरील हजारो भाविकांनी भल्या पहाटेपासून गर्दी केली होती. ‘माऊलीचा नाद मन विठ्ठल, तुकोबाची साद अवघे निनादले टाळ’ अशा प्रकारच्या विठ्ठलनामाचा गजर पुसद नगरीत सोमवारी सुरू होता. ज्ञानेश्वर मंदिराने यावर्षीसुद्धा आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी पुरेपूर नियोजन केले होते. आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी पहाटे ४ वाजता विठ्ठल-रुख्मीनी व ज्ञानेश्वर माऊलीचे अभ्यंगस्नान आणि विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी ६ वाजता महाआरती झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजाराम चिद्दरवार, बिपनी चिद्दरवार, जयंत चिद्दरवार, गादेवार परिवार, डॉ. सतीश चिद्दरवार, अ‍ॅड़ अतुल चिद्दरवार, निखील चिद्दरवार, विजय भांगडे, भय्या पद्मावार, डॉ. प्रफुल्ल पद्मावार, डॉ. गादेवार, सुभाष पापीनवार यांच्यासह हजारो सेवाधाऱ्यांनी परिश्रम घेतले. े(तालुका प्रतिनिधी)