शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या कल्याणातच आपलेही कल्याण

By admin | Updated: February 26, 2017 01:17 IST

स्वातंत्र्याचा उपयोग आपण कसा करावा आणि आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्या कशा पूर्ण कराव्या, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.

अतुल गावंडे : उमरखेड येथे आत्माराम गावंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उमरखेड : स्वातंत्र्याचा उपयोग आपण कसा करावा आणि आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्या कशा पूर्ण कराव्या, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. दुसऱ्यांचे कल्याण करणे यातच आपले कल्याण असते. ज्या प्रमाणात तुमच्यात त्यागाची भावना वाढते, तेवढेच तुम्ही मोठे होता, असे उद्गार अमेरिका निवासी डॉ. अतुल गावंडे यांनी काढले. येथील गो. सी. गावंडे महाविद्यालयात स्व. डॉ. आत्मारामजी गावंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अतुल गावंडे यांच्या हस्ते अनावरण पार पडले. व्यासपीठावर त्यांच्या अर्धांगिणी कॅथलीन तथा मुलगी हंटर, माजी आमदार तथा अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, डॉ. आत्मारामजी गावंडे यांचे बंधू जयरामजी गावंडे, माजी आमदार विजय खडसे, सचिव डॉ. या. मा. राऊत, उपाध्यक्ष संभाजी नरवाडे, रामचंद्र बागल, नारायणदास भट्टड उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वप्नांची मोठी जबाबदारी माझ्यावर आली. ते मी पूर्ण करीन. अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांनी डॉ. अतुल गावंडे यांच्या विद्वत्तेबद्दल प्रशंसोद्गार काढले. डॉ. कॅथलीन व हंटर यांनी उपस्थितांचे इंग्रजीतून आभार मानले. डॉ. अतुल गावंडे यांच्या इंग्रजीतील भाषणाचा अनुवाद प्रा. बोंपीलवार यांनी केला. प्रास्ताविक डॉ. या. मा. राऊत यांनी केले. आभार प्राचार्य वद्राबादे यांनी मानले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक वृंद, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)