शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेचे निवासस्थान कोसळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 6, 2016 02:41 IST

एकात्मिक आदिवासी विभाग पांढरकवडा अंतर्गत शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते.

हिवरी : एकात्मिक आदिवासी विभाग पांढरकवडा अंतर्गत शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. आश्रमशाळेत शिक्षक, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्तीसुद्धा केली जाते. परंतु त्यांना राहण्याचे ठिकाणच असुरक्षित असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. अगदी कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या निवासस्थानांमध्ये येथील शिक्षक, कर्मचारी दिवस काढत आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारीवर्ग या मोडक्या निवासस्थानांमध्ये सध्या राहतात. शासन एकीकडे विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करण्यास सांगत आहे. परंतु विद्यार्थ्यांना घडविणाऱ्याच शिक्षकांची राहण्याची योग्य व्यवस्था नसल्याने ते विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपूर्वी हिवरी येथील आश्रमशाळेत निवासस्थाने बांधण्यात आली. मध्यंतरी आवश्यक ती डागडुजी व रंगरंगोटी केली न गेल्यामुळे आज या निवासस्थानांची दयनीय अवस्था झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने बहुतांश कर्मचारी या ठिकाणी न राहता अप-डाऊन करण्यावर जोर देतात, तर काहींनी गावात घर भाड्याने घेतले आहे. येथील निवासस्थानांच्या भिंतींना तडे गेले आहेत. दारे व खिडक्यांची तावदाने गायब झाली आहे. या निवासस्थानांभोवती मोठ्या प्रमाणात सांडपाणी, घाण व गाजरगवत वाढले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती आहे. त्यामुळे याठिकाणी निवास करणाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या बाबीकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)मी येथे नुकताच रुजू झालो. त्यामुळे माझ्यापूर्वी असणाऱ्यांनी संबंधित विभागाकडे आश्रमशाळेतील निवासस्थानांबाबत काय पाठपुरावा केला आहे, तो पाहून मी पुढे हा प्रश्न लावून धरणार आहे.- ए.एस. खिल्लारे, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, हिवरी