शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तने मिळाले सोयाबीनला जीवदान

By admin | Updated: August 27, 2016 00:44 IST

सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे.

कृषी विभाग : दारव्हा तालुक्यात ३६ गावांत ९० सिमेंट नाला बांधदारव्हा : सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावात हे अभियान या पिकासाठी संजीवनी ठरले आहे. दारव्हा तालुक्यात कृषी विभागाने एकूण ३६ गावांत सिमेंट नालाबांध खोलीकरणाची ९० कामे केली. त्यात धामणगाव (देव) येथे झालेल्या कामांचा चांगला फायदा या गावातील शेतकऱ्यांना झाल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी पावसाळा जोरदार राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडा उशीर का होईना वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. मध्यंतरीही चांगला पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात पिकांना चांगला फायदा झाला. परंतु सध्या पावसाने दडी मारली आहे. गेली दोन आठवड्यापासून पाऊस नाही. कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात आली त्याठिकाणी चांगला फायदा सोयाबीनला झाला आहे. धामणगाव (देव) येथे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला होता. या गावात नाला खोलीकरणाच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाव्दारे सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकरी बांधव यशस्वी झाले आहे. त्यामुळे धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियान सोयाबीनसाठी संजीवनी ठरल्याचे बोलले जात आहे. पाऊस नसल्याचा परिणाम सोयाबीनच्या अ‍ॅव्हरेजवर झाला आहे. मात्र धामणगावसारख्या काही गावात पाणी उपलब्ध झाल्याने त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा निश्चित झाला. ज्या गावात पाणी नाही आणि विजेचे भारनियमन वा अन्य कारणामुळे जे शेतकरी पिकाला पाणी देऊ शकले नाही, त्यांचे सोयाबीन हातचे गेले, असे शेतकरी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)