पाण्यासाठी रांगा : हे एखाद्या दुर्गम खेड्यातले दृश्य नव्हे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहरातील पाण्यासाठीची ही मारामार आहे. शहरातील मागास वस्त्यांमध्ये पाणी मिळविणे मजुरी मिळविण्यापेक्षाही कठीण बनले आहे. रमाई पार्क परिसरात बकेटभर पाण्यासाठी तासन्तास रांगेत उभ्या राहणाऱ्या या महिला उन्हाची पर्वा तरी कशी करणार?
पाण्यासाठी रांगा :
By admin | Updated: April 13, 2016 02:43 IST