शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

इचोरा येथे वाटर कप कृतज्ञता सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:35 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत अनेक गावांनी सहभाग घेतला. श्रमदान केलेल्यांचा उत्साह वाढावा म्हणून इचोरा येथे कृतज्ञता सोहळा घेण्यत आला.

ठळक मुद्देअनेकांचा सत्कार : मान्यवरांची प्रमुख उपस्थिती, कार्यकर्त्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत अनेक गावांनी सहभाग घेतला. श्रमदान केलेल्यांचा उत्साह वाढावा म्हणून इचोरा येथे कृतज्ञता सोहळा घेण्यत आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.न.मा.जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, कळंबच्या नगराध्यक्ष सुनिता डेगमवार, तहसीलदार रणजित भोसले, उपनगराध्यक्ष मनोज काळे, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे, माजी मुख्याध्यापक दीपक दोंदल, पंचायत समितीचे माजी सभापती भैयासाहेब दोंदल आदी उपस्थित होते.याप्रसंगी अनिता खोकले, गणेश वऱ्हाडे, दिलासा संस्थेचे वाकोडे, तहसीलदार रणजित भोसले, सत्यसाई सेवा समितीचे पदाधिकारी प्रा.जाधव, गायकवाड, सावरकर, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर कासवत, नगराध्यक्ष सुनिता डेगमवार, नगरसेवक अब्दुल अजीज, नायब तहसीलदार सुरेश कहारे, तौसिक शेख, प्रा.भैयासाहेब दोंदल आदींचा सत्कार करण्यात आला. प्रा.भैयासाहेब दोंदल यांनी प्रास्ताविक केले. प्रा.रेखा वाठ, मंगला दोंदल, रुपेश राऊत, अभी पांडे, अर्चना दवारे व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा