शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘माणुसकीच्या भिंती’तर्फे वंचितांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:29 IST

मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेवून पुसद येथील शनि मंदिराजवळ उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीतर्फे वंचितांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनवीन कपडे वाटप : मानवसेवा हीच ईश्वर सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेवून पुसद येथील शनि मंदिराजवळ उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीतर्फे वंचितांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनाथ मुलांना धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन कपडे देवून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.सहायक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, बालाजी कामिनवार, राहुल गायकवाड यांच्या हस्ते माणुसकीच्या भिंतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर अनाथ मुलांना नवीन कपडे वितरीत करण्यात आले. तसेच फराळाचे साहित्यही देण्यात आले. या उपक्रमामुळे अनाथांच्या चेहºयावर हास्य झळकले. विशेष म्हणजे माणुसकीच्या भिंतीमुळे रोज अनेकांना कपडे व इतर वस्तू मिळतात. परंतु दिवाळीच्या काळात नवीन कपडे देण्याचा हा आगळावेगळा उपक्रम पार पडला.यावेळी गजानन जाधव, मधुकर वाळुकर, प्रल्हाद गुहाडे, प्रभाकर पाटील, रामदास सानप, जगत रावल, अमोल मोरे, बालाजी बंडेवार, आकाश शिंदे, सैयद रोशन, पंजाब ढेकळे, नितीन शेवाळकर, सुशांत महल्ले, संतोष गायकवाड, दत्तात्रय जाधव, मराठा युवा मंचचे शंकर गावंडे, सचिन भिताडे, मारोती काळे, राहुल धोतरकर, प्रतीक चव्हाण, सचिन सुरोसे, गोपाल सुरोसे, अवनेश वाळूकर, आदित्य जाधव, सुभाष राठोड, जय उंटवाल, गिरिष अनंतवार, विजय खंदारे, संजय देशकरी, राजाराम बहादुरे आदी उपस्थित होते. संचालन सुशांत महल्ले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.