शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडगावचा ‘एएसआय’ एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: November 20, 2015 02:50 IST

शहरातील वडगाव रोड ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ठाण्यासमोर १५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली.

दीड हजारांची लाच : ठाण्यासमोरच अटक यवतमाळ : शहरातील वडगाव रोड ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ठाण्यासमोर १५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली. सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर डमरुजी कांबळे (५३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यवतमाळातील डेहणकर ले-आऊट परिसरात राहणाऱ्या युवकाविरोधात एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती. याची अदखल पात्र गुन्हा म्हणून नोंद घेण्यात आली होती. या प्रकरणात मधुकर कांबळे याने सदर युवकाला सातत्याने पैशाची मागणी सुरू केली. यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पोलीस अधीक्षक एम.डी. चिमटे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी वडगाव रोड पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. शासकीय पंचासमक्षच मधुकर कांबळे याने १५०० रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर लागलीच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.डी. चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, आर.बी. मुळे, राजवंत आठवले, कैलास सानप, अक्षय हरणे, तुषार देशमुख यांनी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेने पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली. (कार्यालय प्रतिनिधी)