शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता संस्थेची वृद्धाश्रमाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:48 IST

जिल्हा वृत्तपत्र विके्रता कल्याणकारी संस्थेतर्फे उमरी पठार (ता.आर्णी) येथील दोला महाराज वृद्धाश्रमाला एलईडी व डिश भेट देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा वृत्तपत्र विके्रता कल्याणकारी संस्थेतर्फे उमरी पठार (ता.आर्णी) येथील दोला महाराज वृद्धाश्रमाला एलईडी व डिश भेट देण्यात आली. वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांना या वस्तू सुपुर्द करण्यात आल्या.वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्यासह सदस्यांनी वृद्धाश्रमातील समस्या जाणून घेतल्या. याठिकाणी असलेल्या वृद्ध महिला, पुरुष आदींची चौकशी केली. यानंतर छोटेखानी कार्यक्रमात अशोक शिंदे यांचा शेषराव डोंगरे यांनी सत्कार केला. डोंगरे यांचाही सत्कार वृत्तपत्र विक्रेता संस्थेतर्फे करण्यात आला. सामाजिक जाणिवेतून संस्थेतर्फे वृद्धाश्रमाला या वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेचे सचिव संतोष शिरभाते, राहुल वानखडे, नितीन भोयर, सतीश बढाये, श्रीपाद तोटे, सचिन कदम, संजय गज्जलवार, रवींद्र चव्हाण, संजय भगत, राजू हनवते, राठोड आदी उपस्थित होते.