शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे आजपासून विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:05 IST

विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता वणी येथील राम शेवाळकर परिसरात होणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री येणार : साहित्यिकांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कराम शेवाळकर परिसर, वणी : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता वणी येथील राम शेवाळकर परिसरात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ.शिरीष गो. देशपांडे, पूर्वाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख उपस्थित राहतील.संमेलनस्थळी उभारलेल्या स्व.धुं.गो. उपाख्य बाळासाहेब देशमुख स्मृती व्यासपीठावर होणाºया या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, मुख्य संयोजक माधव सरपटवार, कार्याध्यक्ष वामन तेलंग, शाखाध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक शुभदा फडणवीस उपस्थित राहणार.आजचे कार्यक्रमविदर्भ साहित्य संमेलनात राजा बढे कविसंमेलनाचे आयोजन सायंकाळी ५.३० वाजता डॉ.ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले आहे. सूत्रसंचालन इरफान शेख करतील. यात प्रभू राजगडकर, कलीम खान, प्रशांत अनासरे, आबीद शेख, पवन नालट, माधवी भट, अशोक पळवेकर, डॉ.भास्कर पाटील, मनीषा अतुल, भाग्यश्री पेटकर, तीर्थराज कापगते, डॉ.प्रफुल्ल गवई, अनिल काळबांडे, मधुसूदन पुराणिक, सुनीता झाडे सहभागी होतील. रात्री ८ वाजता संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित ‘बाप हा बापच असतो’ हे किरण पोत्रेकर लिखित दोनअंकी नाटक सादर केले जाईल.