शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:56 IST

शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत फुटबॉल सामन्यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केला.

ठळक मुद्देशालेय क्रीडा स्पर्धा : १४ व १७ वर्षे वयोगटातील खेळाडूंची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत फुटबॉल सामन्यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केला. येथील नेहरू स्टेडियमवर हे सामने पार पडले.१४ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी पोदार शाळेच्या चमूला ३-२ ने पराभूत करत विजय मिळविला. आर्यन आवटे, अथर्व महादानी, विनीत बागवाल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. चमूमध्ये अथर्व महादानी, साहिल सोलंकी, शैलेश दिवानी, केतन ताजने, गौरांग पुनसे, विनीत बागवाल, निरांश पानतावने, मोहित चवरडोल, सार्थ धुमाळे, आर्यन शर्मा, आर्यन आवटे, अंशूल मेघवाड, सलीम दहीवलकर, आयूष गौरकर, हिमांशू भक्तीयार, आदित्य तुपवने, आदित्य गावंडे, इशान वार्डेकर, अमन दर्डा यांचा समावेश होता.‘वायपीएस’च्या १७ वर्षे वयोगटातील चमूने महर्षी विद्यालयावर मात करत विजय मिळविला. आकाश छेत्री याने केलेल्या गोलसोबतच संघाला विजय मिळाला. अथर्व जयपूरकर, आयूष सागानी, स्पंदन धाडसे, प्रज्योत तायडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सुबर्तो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेतही यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या चमूमध्ये आयूष सागानी, यश तिकाडे, प्रज्योत तायडे, मोनिष राठोड, स्वस्तिक प्रधान, अमित खंडारे, आदित्य शिंदे, रोहित चव्हाण, राज राठोड, पीयूष निस्ताने, आकाश छेत्री, अनुज आडे, अथर्व जयपुरकर, स्पंदन धाडसे, प्रणव दायरे, नील बुटले, श्रेयश डांगे, आर्यन पवार, संस्कार घ्यार, यश मानकर, सैफ गिलाणी यांचा समावेश होता. त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.या खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण कळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी या खेळाडूंचे कौतुक केले.