मनदेव जंगलात वनवा... यवतमाळलगतच्या मनदेव हिवरी परिसरातील जंगलात शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली या वनव्यामुळे वन्यप्रेमी दु:खी झाले आहेत. टळटळीत दुपारी आग लागल्याने ती आटोक्यात येणे शक्य नव्हते. आग पसरल्याने वनसंपदा नष्ट झाली.
मनदेव जंगलात वनवा...
By admin | Updated: April 23, 2016 02:37 IST