शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांवर बालकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:36 IST

शहर व ग्रामीण भागातील पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना गोवर-रूबेलाची लस देण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

ठळक मुद्देगोवर-रूबेला लसीकरण मोहीम : जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर व ग्रामीण भागातील पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना गोवर-रूबेलाची लस देण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.जिल्ह्याला गोवर-रूबेला लसीकरणाचे सात लाख आठ हजार ८५७ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालय आदी ठिकाणी मोहीम राबवून लसीकरण केले जात आहे. ग्रामीण व शहरी भागात पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना लस देण्यात आली आहे. गोवर-रूबेला व्हायरस देशातून हद्दपार करण्यासाठी विशिष्ट कालावधीत बालकांना ही लस मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.शाळांमध्ये मोहीम राबविण्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक घेऊन महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तहसीलदारांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे. काही शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची भूमिका निराशाजनक असल्याचे दिसून आले. अशा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार आहे. शिवाय पालकांच्या मनातील शंकाही दूर केल्या जाणार आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे कळविले आहे.