शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राज्यात अलिखित आणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:09 IST

जो कुणी संघ व भाजपाविरूद्ध बोलेल, वागेल त्याला सरळ एक तर देशद्रोही ठरवायचे किंवा गोळी घालून हत्या करायची, असे प्रकार सध्या दिसून येत अहे......

ठळक मुद्देचारूलता टोकस : पत्रपरिषदेत केला आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जो कुणी संघ व भाजपाविरूद्ध बोलेल, वागेल त्याला सरळ एक तर देशद्रोही ठरवायचे किंवा गोळी घालून हत्या करायची, असे प्रकार सध्या दिसून येत अहे. नकळत एकप्रकारे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार असून अलिखीत आणीबाणी असल्याचे परखड मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारूलताताई टोकस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.तालुक्यातील आमणी येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष वनमालाताई राठोड यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ज्या राज्यात भाजपाप्रणीत सरकारे आहेत, अशा राज्यात महिला, दलित, मुस्लीम कुणीच सुरक्षित नाही. बलात्काराच्या घटनांत वाढ होत आह. शेतकºयांना कर्जमाफीच्या नावाखाली जात विचारली जात आहे. सर्व माहिती सरकारजवळ असताना ६0 प्रकारची माहिती आॅनलाईन भरायला लावून अख्खे कुटुंब रस्त्यावर आणले जात आहे. तरीही कर्जमाफी शेतकºयांच्या पदरात पडली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.जनतेच्या मागण्यांची पूर्तता करायचे सोडून ते चघळत ठेवण्यात भाजपा सरकारचा हातखंडा आहे. कित्येक मंत्री, आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र त्यांना ‘क्लिनचिट’ देण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप टोकस यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयराव खडसे, प्रा.कैलास राठोड, रमेश चव्हाण, वनमालाताई राठोड, शैलेश कोपरकर, सुनील राठोड, दलितानंद खडसे, भगवान पंडागळे, सुशीलाबाई पाचकोरे, पंजाबराव गावंडे, प्रकाश नरवाडे उपस्थित होते.