बेरोजगारांची धडपड : स्वयंरोजगारासाठी कर्ज घेण्याची अनेकांची धडपड आहे. त्यासाठी विविध योजनाही आहेत. कर्जासाठी अनेकांनी अर्जही केले. सोमवारी कर्ज मंजुरीबाबत उमेदवारांच्या मुलाखती झाल्या, त्यावेळी अशी तुफान गर्दी होती. खादी ग्रामोद्योग मंडळासह विविध मंडळाकडे कर्ज मिळावे म्हणून उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. या उमेदवारांनी आपलीच निवड व्हावी हा मुद्दा समितीपुढे पटवून दिला.
बेरोजगारांची धडपड
By admin | Updated: September 8, 2015 04:32 IST