शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

बेरोजगारांची कचेरीवर धडक

By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST

जिल्हा निवड समितीकडून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गासाठी पदभरती केली जात आहे. या प्रक्रियेत लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना सलग दोन वेळा घडली आहे. यामुळे संतापलेल्या

यवतमाळ : जिल्हा निवड समितीकडून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गासाठी पदभरती केली जात आहे. या प्रक्रियेत लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना सलग दोन वेळा घडली आहे. यामुळे संतापलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या नेतृत्वात येथील दाते कॉलेज चौकातून निघालेला मोर्चा आर्णी मार्गावरून बसस्थानक चौकात दाखल झाला. काही वेळ बसस्थानक चौकात त्यांनी निदर्शने केली. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचा अनागोंदी कारभार आणि जिल्हा निवड समितीच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी राजेश खवले यांंना सादर केले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पाठविण्यात यावे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या मोर्चात प्रशांत कवस, अमित ठाकरे, राहुल मेश्राम, उमेश चव्हाण, गोपाल पेनोरे, दत्तात्रय येनगंदेवार, ज्ञानेश्वर मॅकलवार, मंगेश सोनवणे, अमित पोनजवार, मयूर चंद्रे, श्रीनिवास हंसकार, नितेश राठोड, मनोज पन्नासे, योगेश धानोरकर आदी सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)