शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या सुनावणीवरही अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:51 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षकांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेपांचा पाऊस पडल्यावर आता सीईओंनी घेतलेल्या सुनावणीबाबतही अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुनावणीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी सोमवारी जिल्हा परिषदेपुढे सत्याग्रह आंदोलन केले.

ठळक मुद्देअहवाल जाहीर करा : जिल्हा परिषदेपुढे शिक्षकांचे सत्याग्रह आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षकांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेपांचा पाऊस पडल्यावर आता सीईओंनी घेतलेल्या सुनावणीबाबतही अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुनावणीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी सोमवारी जिल्हा परिषदेपुढे सत्याग्रह आंदोलन केले.यावेळी शिक्षक शिक्षक संघर्ष समितीच्या महिला आघाडीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १४ जुलैच्या सुनावणीचा अहवाल प्रसिद्ध करावा, सुनावणीला दांडी मारणाºया शिक्षकांची पुन्हा सुनावणी घ्यावी, बदलीत लाभ व सूट घेणाºया सर्व शिक्षकांची चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या.निकषात न बसणारे प्रमाणपत्र जोडून व चुकीचे अंतर दाखवून काही शिक्षकांनी लाभ घेतला. त्यांनी व त्यांच्या जोडीदारांनी अडवून ठेवलेल्या जागा अवघड ठिकाणी पदस्थापना मिळालेल्या महिला शिक्षिकांना देण्यात याव्या. विस्थापित व तक्रारकर्त्या शिक्षकांवर आधीच अन्याय झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या प्रतिनियुक्त्या करू नये, अशी मागणी करण्यात आली.बदल्यांच्या गुºहाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वांदेबदल्यांमध्ये अनियमिततेचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासूनच धारेवर धरले आहे. सतत निवेदने, आंदोलने यातच शिक्षक व्यस्त आहेत. शिक्षक नेते सर्वसामान्य शिक्षकांना कामी लावत आहे. कोणता शिक्षक कोणत्या शाळेत राहणार की जाणार, याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. त्यात अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांचे वांदे झाले आहेत. याबाबत काही शिक्षकांनी खंतही व्यक्त केली.