शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

उमरखेडचे जैन यांची मुंबईच्या रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:44 IST

येथील युवा उद्योजक आणि ‘हृदयात समथींग समथींग’ चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार माणीकचंद जैन यांची रेल्वे मंत्रालयाने दुसऱ्यांदा क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता परामर्श समितीच्या सेंट्रल रेल्वे बोर्ड मुंबई पदावर नियुक्ती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील युवा उद्योजक आणि ‘हृदयात समथींग समथींग’ चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार माणीकचंद जैन यांची रेल्वे मंत्रालयाने दुसऱ्यांदा क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता परामर्श समितीच्या सेंट्रल रेल्वे बोर्ड मुंबई पदावर नियुक्ती केली.या समितीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, मध्यप्रदेश तथा कर्नाटक आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, भुसावळ व नागपूर या पाच विभागांचा समावेश असून सोयींचा आढावा घेणे, कारवाईचे निर्देश देणे असे अधिकार समितीला आहे. जैन यांनी आपल्या निवडीचे श्रेय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार अ‍ॅड.नीलय नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, नितीन भुतडा यांना दिले.