शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्याला दोन वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:48 IST

गावातील अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाºया आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. वडकी येथील प्रकरणात पीडितेची साक्ष ग्राह्य मानून निकाल देण्यात आला.

ठळक मुद्देवडकी येथील घटना : घरात डांबून चाळे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावातील अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाºया आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. वडकी येथील प्रकरणात पीडितेची साक्ष ग्राह्य मानून निकाल देण्यात आला.राजेंद्र वामनराव लेनगुरे रा. वडकी ता. राळेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १७ आॅगस्ट २०१५ रोजी गावातीलच अल्पवयीन मुलीला किराणा दुकानातून घरी जात असताना स्वत:च्या घरी नेले. तेथे अश्लील चित्रफित दाखवून तिच्यासोबत चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. वडकी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा ऊईके यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा विशेष न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी या खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई व पोलीस अधिकाºयाची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीला दोन वर्ष कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कारावास राहणार आहे. या खटल्यात सहायक सरकारी वकील यु.के. पांडे यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी जमादार वाघु कन्नाके यांनी सहकार्य केले.