शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:06 IST

पंपावरून पेट्रोल भरुन निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडल्याने दोन तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देधनोडाची घटना : एक तरुण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कधनोडा : पंपावरून पेट्रोल भरुन निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडल्याने दोन तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील धनोडाजवळ शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ट्रॅव्हल्सही झाडावर जाऊन आदळली.संदीप संजय खिल्लारे (१८), सय्यद अन्वर अली (१९) रा. अनमाळ ता. माहूर जि. नांदेड अशी ठार झालेल्यांची नावे आहे. तर विकास भगवान नरवाडे (१८) रा. अनमाळ असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील अनमाळ येथील हे तीन तरुण आपल्या दुचाकीने धनोडा येथे आले होते. धनोडाजवळील पेट्राल पंपावर पेट्रोल भरुन बाहेर निघत असताना भरधाव ट्रॅव्हल्सने (क्र.एम.एच-०९-सीव्ही-०५३२) जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या तिघांंनाही २० फुटापर्यंत फरफटत नेले.ट्रॅव्हल्सच्या खाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस चौकीचे प्रभारी एएसआय विकास सिडाम, रवी महल्ले, मनोज डुमरे, महागावचे एपीआय कैलास भगत, सुरेश पवार, नीलेश सिरसाट, अवधूत हिंगाडे, रुपेश डोंगरे, धम्मानंद केवटे, गजानन राठोड, युवराज जाधव घटनास्थळी दाखल झाले.