शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या दोन विद्यार्थ्यांची मुंबईतील पुगलिया वूलन्समध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:31 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील पुगलिया वूलन मिल्स लि. या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील पुगलिया वूलन मिल्स लि. या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अभिलाष लांजेवार व केमिकल इंजिनिअरिंग विभागाचा निहाल बेले यांचा समावेश आहे.सदर कंपनी पारंपरिक वस्त्रोद्योगांपेक्षा विभिन्न असलेल्या टेक्नीकल टेक्सटाईल या नवीन क्षेत्रासंबंधी काम करते. या क्षेत्राचे १२ विविध प्रकार आहेत. जीओ टेक, स्पोर्ट टेक, अ‍ॅग्रा टेक आदी प्रकार आहेत. या अनुषंगाने टेक्नीकल टेक्सटाईलद्वारे सैन्यासाठी लागणारे बुलेटप्रुफ जॅकेट, पॅराशूट फॅब्रीक, विमान व कारचे विविध भाग आणि औद्योगिक मशिनरीचे पार्ट तयार केले जाऊ शकते. पुगलिया वूलन मिल ही कंपनी टेक्नीकल टेक्सटाईल संबंधित कारचे विविध भाग बनविणारी कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादनाचा उपयोग रशिया, पोलंड, अमेरिका यासारख्या प्रगतशील देशामध्ये कार तयार करताना केला जातो. या कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप ए. शिंदे यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. नंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेले अभिलाष लांजेवार व निहाल बेले यांना २.५० लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तीन महिन्याच्या ट्रेनिंगनंतर त्यांना रशिया, पोलंड किंवा अमेरिकेमध्ये कंपनीतर्फे नियुक्ती दिली जाणार आहे.