शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

घाटंजी तालुक्यात दोन विवाहितांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:32 IST

तालुक्यातील शिवणी व सायतखर्डा येथील दोन विवाहितांनी आत्महत्या केली. तालुक्यातील शिवणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशिवणी, सायतखर्डा : विहिरीत घेतली उडी

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील शिवणी व सायतखर्डा येथील दोन विवाहितांनी आत्महत्या केली.तालुक्यातील शिवणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. शिवबाई रूपेश नांदेकर (२०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. हुंड्यासाठी तिला सासरी मारहाण होत होती. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार महादेव कलपे यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी रूपेश नांदेकर (३०) व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.दुसऱ्या घटनेत सायतखर्डा येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. पुष्पा गणेश मांदाडे (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण कळले नाही. पारवा पोलीस पुढील तपास करीत आहे.