शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’त दोन दिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:49 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या सीएसआय क्लबतर्फे ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या सीएसआय क्लबतर्फे ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित कंपनीतील तज्ज्ञ निशांत सिंग लाभले होते. प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख प्रा.जे.एच. सातुरवार, प्रा.ए.पी. जाधव, प्रा.व्ही.आर. शेळके यांची प्रामुख्याने उपस्थित होते.निशांत सिंग यांनी आयआयटी मुंबई, आयआयटी बेंगलोर, एनआयटी कालिकत व सीओईपी पुणे आदी ठिकाणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’ या विषयावर मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड होण्यासाठी तसेच द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शोध निबंध व प्रोजेक्ट तयार करण्यासाठी या विषयावर मार्गदर्शनाची मदत होते.संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख प्रा.जे.एच. सातुरवार यांनी कार्यशाळेची माहिती दिली. आॅरडीनो किट, आॅरडीनो सॉफ्टवेअर, टेंपरेचर सेंसर, माईसचर सेंसर, गॅस सेंसर, लाईट सेंसर, एलईडी लाईट डिस्प्ले, पझर अशा अनेक सेंसर व होम अ‍ॅप अ‍ॅटोमोशनसाठी लागणाऱ्या विविध सॉप्टवेअर व हार्डवेअर याचा संपूर्ण वापर मोबाईल अ‍ॅपमधून प्रत्यक्ष कसा करता येईल, याचे संपूर्ण मार्गदर्शनाचे प्रयोजन त्यांनी सांगितले.या कार्यशाळेत मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थी आपल्या घरातील ट्यूब लाईट, पंखा, एसी, वॉशिंग मशीन आदी वीज उपकरणे सुरू किंवा बंदची प्रक्रिया स्वत: बनविलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे हाताळू शकतात, असे त्यांनी सांगितले. संचालन समीक्षा जैन यांनी केले.