शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचा रस्ता तीन दिवसात फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:51 IST

डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारा आनंद औटघटकेचा ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारा आनंद औटघटकेचा ठरला. संपूर्ण रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून एका कंत्राटदाराने या रस्त्याचे काम केले. त्याने आपले संपूर्ण ‘कौशल्य’ या कामात ओतले. अतिशय बोगस साहित्य या कामासाठी वापरले असावे हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. पुसदच्या कंत्राटदाराने सिमेंट रस्ता पूर्ण केला. डांबरीकरणाचे काम केले नाही. यवतमाळ येथील एका कंत्राटदाराने औदार्य दाखवित काम पूर्ण केले. परंतु त्यात प्रामाणिकतेचा थोडाही लवलेश नाही. पाच-पन्नास मिटर नव्हे तर तब्बल २०० मीटर डांबरीकरण उखडले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता तूषार परळीकर यांना याविषयी विचारले तर त्यांनी मुख्य अभियंत्यांना विचारा असे सांगून जबाबदारी झटकली.अवघ्या तिसºया दिवशी डांबरीकरण उखडले, ही बाब गंभीर आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र हा विषय गांभीर्याने घेत नाही. जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते. या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायतीतर्फे तक्रार केली जाईल, असे पिंपळगाव(डुब्बा)चे सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी सांगितली.काम सुरू असताना लक्ष द्यायचे नाही, ही अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत झाली आहे. लोकांनी तक्रारी केल्यानंतर आश्वासने द्यायची. असाच प्रकार पिंपळगाव-कोलुरा रस्त्याबाबत झाला आहे. अभियंता एस.डी. माही यांनी सदर रस्त्याचे सीलकोट करून दिले जाईल, असे सांगून कंत्राटदारांची पाठराखण केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक