शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुबंईत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:51 IST

वर्षभरापूर्वी नागपूर-हैद्राबाद मार्गावर ट्रक चालकाचा गळा चिरून खून करून पसार असलेल्या दोन आरोपींना एसपींच्या विशेष पथकाने मुंबई येथे अटक केली आहे.

ठळक मुद्देखुनाचा आरोप : एसपींच्या विशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्षभरापूर्वी नागपूर-हैद्राबाद मार्गावर ट्रक चालकाचा गळा चिरून खून करून पसार असलेल्या दोन आरोपींना एसपींच्या विशेष पथकाने मुंबई येथे अटक केली आहे. एप्रिल महिन्यातील यातील तिघांना नागपूरात अटक केली होती.नीरज उर्फ पिल्लू विजय खले व शेख फारूक शेख हारून दोघे रा. पांढरकवडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांनी कुख्यात सादीक अब्दूल गफ्फार याच्या मदतीने वडकीजवळ ट्रक चालकाची गळा चिरून हत्या केली होती. रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. सर्व आरोपी सराईत असल्याने पोलिसांना वारंवार चकमा देत होते. एसपीच्या विशेष पथकाने या आरोपींचा माग काढून पाचही जणांना अटक केली. निरज खवले हा डायमंड गार्डन चेंबूर येथे पिझ्झा सेंटरमध्ये काम करत होता. तर शेख फारूक हा तुर्भे येथे राहत होता. या दोघांचा माग काढून १२ तासाच्या फरकाने दोनही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात सैयद साजीद, अजय डोळे, सहायक फौजदार अजय ढोले, वासुदेव साठवने, नितीन इंगोले, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, योगेश डगवार, सायबर सेलचे सुमीत पाळेकर, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे यांनी केली.