शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 21:56 IST

पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता पत्नी व मुलीला डावलून हडपण्याचा प्रयत्न दिर व नणंद यांच्याकडून होत असल्याचा आरोप येथील एका महिलेने केला असून त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र पोलिसांनी या तक्रारीवरून गैरअर्जदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही.

ठळक मुद्देअधिकृत वारसांना डावलले : महिलेची वणी पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता पत्नी व मुलीला डावलून हडपण्याचा प्रयत्न दिर व नणंद यांच्याकडून होत असल्याचा आरोप येथील एका महिलेने केला असून त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र पोलिसांनी या तक्रारीवरून गैरअर्जदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही.येथील अब्दुल रशिद सलाट यांचे २२ नोव्हेंबर १९९७ मध्ये कार अपघातात निधन झाले. त्यांच्या नावे वडगाव (धांदीर) येथे ५.५ एकर शेती व चिखलगाव येथे तीन भूखंड तसेच काही बँकामध्ये खात्यात रक्कम अशी चल व अचल संपत्ती होती. त्यांची पत्नी फरझाना व मुलगी इफ्तेशाम हेच अधिकृत वारस होते. मात्र या वारसांना डावलून दिर असलम सलाट यांनी रशिदभाई यांची सर्व संपत्ती बनावट दस्तऐवज तयार करून आपले व बहिण फरिदा यांचे नावे करून घेतली. पत्नी फरझाना ही अशिक्षित असल्याने अनेक वर्षे ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही.तसेच रशिद सलाट यांचे काही बँकामध्ये बचत खाते व भविष्य निर्वाह निधी खाते होते. या खात्यांमध्येही लाखो रूपये जमा होते. त्या रक्कमेचीही असलम यांनी विल्हेवाट लावली. ही बाब घरात आढळून आलेल्या कागदपत्रांवरून आता फरझाना व इफ्तेशाम यांच्या निदर्शनास आली व त्यांना धक्काच बसला.दरम्यान रशिद यांच्या मृत्यूनंतर दिर असलम सलाट यांनी भावजय फरझाना व पुतणी इफ्तेशाम यांचा कसा छळ केला, याची आपबिती दोघींनीही पत्रकार परिषदेतून कथन केली. फरझाना सलाट यांनी दिर असलम व नणंद फरिदा यांच्या विरोधात ६ आॅगस्टला वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.