शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार

By admin | Updated: November 19, 2015 03:10 IST

भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

पुसद : भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पुसद-माहूर मार्गावरील पिंपळगाव सूत गिरणीजवळ घडली.साहेबराव लोडबाजी डवले (६८) रा. विठाळा वार्ड पुसद असे मृताचे नाव आहे. तर मनीष आत्राम (३५) रा. विठाळा वार्ड पुसद असे जखमीचे नाव आहे. सेवानिवृत्त विद्युत कर्मचारी असलेले साहेबराव डवले आणि मनीष आत्राम हे दोघेही दुचाकीने मंगळवारी पुसदवरून गुंजला गेले होते. रात्री परत येत होते. ९.३० वाजताच्या सुमारास बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणी पिंपळगावजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी जाऊन आदळली. त्यात साहेबराव जागीच ठार झाले. तर मनीषच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला पुसदच्या रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)