यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनदेवनजीक शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका कारवर ट्रक आदळला. या अपघातात दिग्रस येथील सुरेश नरहरी शहरे आणि त्यांचा मुलगा अक्षय सुरेश शहरे जखमी झाले. गत काही दिवसांपासून मनदेव घाटात अपघातांची मालिका सुरू आहे. रस्ता दुरुस्तीकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कारवर ट्रक आदळला :
By admin | Updated: June 8, 2015 00:12 IST