ट्रक उलार : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगव्हाण घाटात गुरुवारी लिंब घेवून जाणारा ट्रक उलटला. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र रस्त्यावर लिंबांचा सडा पडला होता. हा ट्रक कर्नाटकातील हुबळी येथून नागपूरकडे जात असल्याचे सांगण्यात आले.
ट्रक उलार :
By admin | Updated: February 4, 2017 01:06 IST