शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कळंब चौकात शहिदांना श्रद्धांजली

By admin | Updated: September 24, 2016 02:40 IST

काश्मिरातील उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील कळंब चौकात सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

यवतमाळ : काश्मिरातील उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील कळंब चौकात सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक अमन निर्बाण यांच्या पुढाकारात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर पंत आदींनी फुल व हारार्पण करून तसेच मौन बाळगून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मान्यवरांनी शहिदांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अ‍ॅड. सलीम शहा, गुलाम रसूल, सदाकत अली, रोशन मेश्राम, आशिक निर्बाण, माजी सभापती मौजम कुरेशी, हाजी मेहमूद, आमदभाई, सत्तारभाई, रहेमान कुरेशी, हिसहाक कुरेशी, रहमान खिलची, बब्बूभाई चुडीवाले, आसीफ उस जमाखान, अमीन मलनस, समीर सोलंकी, अखिलभाई ड्रायव्हर, मुजफ्फरभाई, साजीद खान, शे. सुलेमान, शे. तौसिफ, अमान खान, जुनेद खान यांच्यासह कळंब चौक आॅटो युनियनचे सदस्य व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.माजी सैनिक मित्र परिवारमाजी सैनिक मित्र परिवारातर्फे येथे शहिदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी देवेंद्र जाजू, मनजित ठोंबरे, रमेश भिमर्तवार, डॉ. गिरी, गाडगेबाबा स्वच्छता समितीचे रमेश गुरनुले, धनराज किरपान, वसंतराव हिवराळे आदींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी सैनिक विनोद आरेवार, वासुदेव पावडे, अरुण मोटके, व्ही.आर. जाधव, विवेक पांडे, राजू गुजर, ज्ञानेश्वर अभ्यंकर, प्रशांत ढोणे, प्रकाश शिरभाते, दिलीप डफले, अजय पिसाळकर, पुरुषोत्तम पावडे, उदय घोर, बी.आर. खडसे, आजनकर, पेठेकर, नेवारे, पतंजली योग समितीतर्फे दिनेश राठोड, संजय चाफले, सतीश मुकरे, विदर्भ आंदोलन समितीचे दत्ता चांदोरे, विठ्ठलराव भोंगाडे, राजेश्वर निवल, किशोर परडखे, रामदास वानखडे, रामदास सव्वालाखे, लक्ष्मणराव छत्ताणी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)