शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी रस्त्यावर

By admin | Updated: April 8, 2015 02:11 IST

आदिवासी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून शासकीय धोरणाविरोधात प्रचंड नारेबाजी केली.

यवतमाळ : आदिवासी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून शासकीय धोरणाविरोधात प्रचंड नारेबाजी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांंनी केले. येथील आझाद मैदानातून या मोर्चाला प्रारंभ झाला. मार्गावरील महात्मा फुले, बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले. बसस्थानक चौकात काही काळ रस्ता रोकोही करण्यात आला. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे सभेत रुपांतर झाले. यावेळी १५ जूनपासून धनगर आणि तत्सम् गैर आदिवासींनी जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून खऱ्या आदिवासींच्या एक लाख ७० हजार नोकऱ्या हडपल्याचा आरोप केला. या मोर्चात कोलाम समाज संघटना, पारधी समाज संघटना, आदिवासी युथ असोसिएशन, आदिवासी पीपल्स फेडरेशन, आदिवासी वुमेन फेडरेशन, स्टुटंड जिल्हा फेडरेशन, हलबा संघटना, आंध कर्मचारी संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ, बिरसा ब्रिगेड, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी विकास परिषद, अनुसूचित जाती-जमाती संघटनांचा परिसंघ सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)