शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे उपसचिवांना मारहाणीचा निषेध

By admin | Updated: April 6, 2016 02:34 IST

ग्रामविकास विभागाचे उपसचिव बी.आर. गावीत यांना मारहाणीचा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे निषेध नोंदवून ...

यवतमाळ : ग्रामविकास विभागाचे उपसचिव बी.आर. गावीत यांना मारहाणीचा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे निषेध नोंदवून आमदार बच्चू कडू यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. कार्यालयीन काम करत असताना उपसचिव गावीत यांच्या कामकाजात अडथळा आणला. त्यांना मारहाणही करण्यात आली. त्यामुळे आमदार कडू यांच्यावर कारवाई करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करताना आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, जिल्हाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, आदिवासीसेवक शालिकराव परचाके, पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कुमरे, पवन आतराम, प्रमोद घोडाम, प्रल्हाद सिडाम, प्रा.हरीश धुर्वे, शंकर कोटनाके, किशोर उईके, गजानन कोटनाके, अभिमन्यू धुर्वे, ओंकार मडावी, राजू कुडमेथे, वैभव मसराम, किसन किनाके, विजय गेडाम, बाळकृष्ण मेश्राम, गजानन इळपाते, बी.एम. मेश्राम, एम.डब्ल्यू. परचाके आदी उपस्थित होते. (वार्ताहर)