शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेती कंत्राटदार व वाहतूकदारांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:00 IST

शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्यासाठी रेती कंत्राटदार व वाहतुकदार एकत्र आले आहे. यादृष्टीने येथे सभा घेण्यात आली. यामध्ये संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.

ठळक मुद्देअन्यायाविरोधात लढणार : संघटनेची स्थापना, शासनाला निवेदन देणार

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्यासाठी रेती कंत्राटदार व वाहतुकदार एकत्र आले आहे. यादृष्टीने येथे सभा घेण्यात आली. यामध्ये संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित होणाºया निर्णय आणि धोरणातील जाचक अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने या सभेमध्ये चर्चा करण्यात आली. कंत्राटदारांना अनेक ठिकाणी वाहतुकीदरम्यान रॉयल्टी आणि पास असतानाही चौकशीला तोंड द्यावे लागते. अनेकदा शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. प्रामुख्याने २६ डिसेंबर २०१४ च्या धोरणानुसार रेती खनन करून त्याची वाहतूक मायनिंग अ‍ॅप्सद्वारे ठरलेल्या वेळेतसुद्धा वाहन पकडून वाहतुकदार आणि कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविले आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. रेतीचे खनन आणि वाहतूक सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीतच करण्याची अट चुकीची असल्याने त्याविरूद्ध शासनाला निवेदन देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. याशिवाय अनेक विषयांवर या सभेमध्ये चर्चा करण्यात आली.अध्यक्ष सचिन महल्ले, सचिव शगीर अन्सारीयवतमाळ जिल्हा रेती वाळू कंत्राटदार व वाहतूक संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन महल्ले, उपाध्यक्ष कृष्णा ढाले, तर सचिवपदी शगीर अन्सारी यांची नियुक्ती झाली आहे. सदस्यांमध्ये राजू पांडे, सचिन दरणे, प्रवीण महाजन, दीपक ठाकरे, कादरभाई, अमोल नाईक, संजय सपाट, अमोल तंबाखे, विजय राऊत, सिद्धार्थ पोपुलवार, रिहान फारूखी, तारेंद्र बोरडे, अमर दळवे, आशीष सावरकर, मुन्ना सिद्दिकी, श्रीकांत कामाते, अख्तर मिर्झा, अमोल गुल्हाने, मजिदभाई, कायदेविषयक सल्लागार किशोर पारोदे यांचा समावेश आहे.