शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकाेसिस रुग्णावर जनआराेग्य याेजनेतून उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

म्युकरमायकाेसिस या आजारावर उपचार करण्यासाठी १९ पॅकेज आहेत. यात ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया व ८ प्रकारचा औषधाेपचार केला जाताे. म्युकरमायकाेसिस हा आजार प्रामुख्याने काेराेनातून मुक्त झालेल्यांना हाेत आहे.  त्यांच्या जबड्यात काळी बुरशी आढळत आहे तर डाेक्यातही संसर्ग हाेऊन डाेळा निकामी हाेण्याचा धाेका वाढला आहे. अशा स्थितीत गरीब रुग्णांना दीर्घकाळ उपचार घेणे आर्थिक कारणाने न परवडणारे आहे.

ठळक मुद्देदीड लाखाचे अर्थसाहाय्य : शस्त्रक्रिया व औषधाेपचार हाेणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काेराेना महामारीच्या संकटानंतर म्युकरमायकाेसिस या आजाराने डाेके वर काढले आहे जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. मात्र त्यावर येणारा उपचार खर्च हा सर्वसामान्य रुग्णाला न परवडणारा आहे. त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआराेग्य याेजनेत या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. म्युकरमायकाेसिस या आजारावर उपचार करण्यासाठी १९ पॅकेज आहेत. यात ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया व ८ प्रकारचा औषधाेपचार केला जाताे. म्युकरमायकाेसिस हा आजार प्रामुख्याने काेराेनातून मुक्त झालेल्यांना हाेत आहे.  त्यांच्या जबड्यात काळी बुरशी आढळत आहे तर डाेक्यातही संसर्ग हाेऊन डाेळा निकामी हाेण्याचा धाेका वाढला आहे. अशा स्थितीत गरीब रुग्णांना दीर्घकाळ उपचार घेणे आर्थिक कारणाने न परवडणारे आहे. अनेकदा रुग्णाचा डाेळा काढून टाकावा लागताे. जबड्यावर शस्त्रक्रिया करून नंतर त्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागते. बुरशीमुळे निकामी झालेले भाग काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. यासाठी रुग्णाला अनेक दिवस रुग्णालयात दाखल राहावे लागते. त्यामुळे गरीब रुग्णांना हा उपचार मिळावा याकरिता म्युकरमायकाेसिसच्या उपचाराला जनआराेग्य याेजनेतून मान्यता देण्यात आली आहे. सध्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा उपचार दिला जात आहे. म्युकरमायकाेसिस झालेल्या एका रुग्णाला जनआराेग्य याेजनेतून अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. उपचाराच्या १९ प्रकारांपैकी ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया जनआराेग्य याेजने अंतर्गत केल्या जात आहेत.  ८ प्रकारच्या औषधींचा खर्चसुद्धा जनआराेग्य याेजनेतून देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गरीब रुग्णांना याचा फायदा हाेणार आहे. दीड लाखाची खर्च मर्यादा असली तरी त्यापुढच्या खर्चासाठीदेखील ही याेजना इन्शुरन्स माेडवर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांला आणखी जास्त सुविधा मिळणार आहेत. 

म्युकरमायकाेसिस आजारावर जनआराेग्य याेजनेतून माेफत उपचार दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात दीड लाखापर्यंतचा खर्च केला जाणार आहे. त्यापेक्षाही अधिकच्या खर्चाला मान्यता देण्यात येणार आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांनाही यात समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

 - सुरेंद्र इरपनवार, जिल्हा समन्वयक जनआराेग्य याेजना

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या