शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘वायपीएस’मध्ये प्रशिक्षण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:13 IST

शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलाविषयी माहिती व्हावी यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ‘मूल्यांकन विधी की पुनर्रचना स्वरूप’ (माध्यमिकस्तर) असा या कार्यशाळेचा विषय होता.

ठळक मुद्देशिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलाविषयी माहिती व्हावी यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलाविषयी माहिती व्हावी यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ‘मूल्यांकन विधी की पुनर्रचना स्वरूप’ (माध्यमिकस्तर) असा या कार्यशाळेचा विषय होता. विदर्भातील १५ विद्यालयांच्या शिक्षकांनी यात सहभाग नोंदविला. सीबीएसईच्या निर्देशानुसार ही कार्यशाळा घेण्यात आली.कार्यशाळेत स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सी. सिवरामकृष्णा यांनी मार्गदर्शन केले. सीबीएसईद्वारा निर्देशित परिक्षेचे स्वरूप, वेळ, प्रश्नांचे स्वरूप, परियोजना, नोटबूकची तपासणी, विद्यार्थ्यांचे अनुशासन आदी बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. मूल्यशिक्षा कार्यशिक्षणाचा मूल्यांकन विधी समजावून सांगितला.यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य जेकब दास यांनीही विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.