प्रशिक्षणार्थी डॉक्टर उतरले रस्त्यावर : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना त्यांच्या वसतिगृहावर जाऊन सोमवारी रात्री पोलिसांच्या चार्ली पथकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी प्रशिक्षणार्थी डॉक्टर रस्त्यावर उतरले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. (वृत्त/८ वर)
प्रशिक्षणार्थी डॉक्टर उतरले रस्त्यावर
By admin | Updated: August 10, 2016 01:04 IST