वाहतूक ठप्प : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त ट्रकला क्रेनने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती. यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
वाहतूक ठप्प :
By admin | Updated: December 14, 2015 02:29 IST