वाहतुकीची कोंडी : गत दोन दिवसांपासून यवतमाळच्या बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीत पोलिसांनी वाहतुकीचे कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे गर्दीतून वाहनांनाही वाट काढावी लागते. यवतमाळच्या अत्यंत वर्दळीच्या नेताजी मार्केट परिसरात सोमवारी दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारकांसोबतच ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
वाहतुकीची कोंडी :
By admin | Updated: November 10, 2015 03:03 IST