शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

टीबी हॉस्पिटलच्या जागेत व्यापारी संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:32 IST

शहरातील टीबी हॉस्पिटलची जागा नगरपरिषदेने खरेदी केली आहे. यासाठी पालिकेला ४५ कोटी द्यावे लागणार आहे. यातील पहिला हप्ता कसबसा शासनाला दिला. आता आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत पालिकेने ५४० दुकानांचे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

ठळक मुद्दे५४० दुकाने : १३७ कोटी खर्च, ३० वर्षांची लीज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील टीबी हॉस्पिटलची जागा नगरपरिषदेने खरेदी केली आहे. यासाठी पालिकेला ४५ कोटी द्यावे लागणार आहे. यातील पहिला हप्ता कसबसा शासनाला दिला. आता आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत पालिकेने ५४० दुकानांचे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.नगरपरिषदेची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी टीबी हॉस्पिटलचा प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. यातून पालिकेला फायदा किती होणार, हे ठामपणे कोणीच सांगू शकत नसले तरी आजची अडचण दूर करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यास इमारत बांधकामावर ३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय कंत्राटदाराकडून नगरपरिषद ८३ कोटी रुपये रोख घेणार आहे. या ८३ कोटींतूनच शासनाला जागेपोटी उर्वरित रक्कम द्यायची आहे. त्यानंतर उरलेला पैसा विकासकामासाठी वापरता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. टीबी हॉस्पिटलची जागा घेण्याचा ठराव केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. याचे परिणामही तत्काळ दिसून आले. आता ही चूक सुधारण्यासाठी प्रकल्प त्वरित गतिमान करणे आवश्यक आहे. प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाल्यास थेट निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. नगरपरिषदेला जास्तीत जास्त मोबदला देणाऱ्या कंत्राटदार कंपनीला हे कंत्राट देण्याचा प्रयत्न आहे.५४० दुकान गाळ््यांची इमारत बांधून पूर्ण केल्यानंतर कंत्राटदाराने ३० वर्षांपर्यंत त्याचे भाडे वसूल करायचे आहे. लीजचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषद येथील दुकान गाळ््याचे भाडे घेणार आहे.