शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

लोणीवासीयांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: March 11, 2016 02:53 IST

तालुक्यातील लोणी येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांमध्ये हाहाकार माजला आहे.

तीन दिवसांपासून पुरवठा नाही : ग्रामपंचायतीवर महिला धडकल्याआर्णी : तालुक्यातील लोणी येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांमध्ये हाहाकार माजला आहे. याचा संताप व्यक्त करीत महिलांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. कधी काळी लोणी हे गाव संपूर्ण आर्णी तालुक्याचे सत्ता केंद्र होते. दिग्गज नेत्यांच्या नावामुळे लोणी चर्चेत राहायचे. आता मात्र पाणीटंचाईमुळे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीपुरवठा बंद आहे. पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारपंप जळल्यामुळे व गावातील एका बोअरवेलला पाईप कमी पडत असल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. किरकोळ बाबीसाठी गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याचा संताप व्यक्त करीत गुरुवारी गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंचांना निवेदन दिले. सरपंच जनार्धन होलगरे, सचिव अनिल जगताप यांच्याकडे तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन सरपंच आणि सचिवांनी दिले. यावेळी फुलाबाई रामटेके, मंगला मेश्राम, कमला साखरकर, लीना रामटेके, सीमा खोब्रागडे, सविता खंदारे, संगीता इंगोले, सुनीता दळवे, आशा सोनटक्के, योगीता लाड, संगीता शिंदे उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)