शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीसाठी आज पुसद बंद राहणार

By admin | Updated: July 26, 2016 00:11 IST

पुसद जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मंगळवार २६ जुलै रोजी पुसद बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वपक्षीय आयोजन : विविध सामाजिक संघटनांचा सहभागपुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मंगळवार २६ जुलै रोजी पुसद बंदचे आवाहन करण्यात आले आहे. येथील विश्रामगृहावर सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. जिल्हा निर्मितीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली. जिल्हा निर्मिती हा प्रश्न एका पक्षाचा नसून सर्व जनतेच्या अस्मितेचा झाला आहे. त्यामुळेच आता आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मंगळवारी पुसद बंदचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विश्रामगृहावर भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या आयोजनामागची पार्श्वभूमी अ‍ॅड.सचिन नाईक यांनी सांगितली. त्यानंतर युवक मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते, पंचायत समितीचे माजी उपसभापती अवधूत मस्के, पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल, डॉ.असोसिएशनचे डॉ.उमेश रेवणवार, बिरसा मुंडा ब्रिगेडचे मारुती भस्मे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.आशीष देशमुख, काँग्रेसचे इस्तियाकभाई, नारायणराव क्षीरसागर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास जामकर, विश्वजीत सरनाईक, माजी सरपंच मिलिंद उदेपूरकर, सरपंच नाना बेले, नगरसेवक अशोक उंटवाल, महेश खडसे, नितीन पवार आदींनी विचार व्यक्त केले.२६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुभाष चौकात सर्वजण एकत्र येणार आहे. त्यानंतर शांततेत लाँग मार्च उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाणार आहे. पुसद जिल्हा निर्मितीबाबत एसडीओंना निवेदन देणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्लेवार यांनी यावेळी सांगितले. बैठकीला सुरज डुबेवार, ज्ञानेश्वर तडसे, अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, गजानन राठोड, योगेश उनके, प्रशांत त्र्यंकटवार, संदीप लांडे, अश्विन चिरडे, सैयइ इस्तियाक, वैभव ठाकूर, अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे, धनंजय सोनी, अभय गडम, साकीब शाहा, दीपक महाडीक, संतोष दरणे, नाना बेले, अमजद खान, रतीराव राऊत, अविनाश पोळकर, देवा जगताप, अण्णा दोडके, अनिल इंगोले, माधव इंगोले, संभाजी टेटर, संतोष पानपट्टे, अमोल व्हडगिरे, राहुल झिंझारे, शफीक हिराणी, किरण वानरे, संदीप वाढवे, अतुल नागरे, दीपक उकळकर, महेश आर्य, राहुल देशमुख, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)