शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चार केंद्रांवर तूर खरेदी ठप्पच

By admin | Updated: March 11, 2017 00:56 IST

मार्केटिंग फेडरेशनकडे गुरूवारी ३० हजार पोते बारदाना दाखल झाला.

बारदाना पोहोचलाच नाही : यवतमाळचा समावेश, होळीनंतर तोडगा यवतमाळ : मार्केटिंग फेडरेशनकडे गुरूवारी ३० हजार पोते बारदाना दाखल झाला. १५ पैकी ११ केंद्रांकडे हा बारदाना वळता करण्यात आला. यातून जिल्हा मुख्यालय वगळण्यात आले. यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील चार खरेदी केंद्र बंद राहीले. या ठिकाणी होळीनंतरच तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. तूर उत्पादकांची स्थिती बिकट असताना नाफेडचे बारदाना घेऊन निघालेले ट्रक पोहोचले नाही. इतर केंद्रांवरून ३० हजार पोते बारदाना बोलावण्यात आला. मात्र हा बारदाना नाफेडने मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्राकडे प्राधान्याने वळता केला. दोन ते तीन हजार पोते एका केंद्राला मिळाले. यामुळे विदर्भ को-आॅपरेटिव मार्केटिंग फेडरेशनला बारदानाच मिळाला नाही. यातून यवतमाळ, बाभूळगाव, आर्णी आणि राळेगाव केंद्र वगळण्यात आले. या केंद्रांकडे बारदाना नसल्याने होळीपर्यंत सध्या ही केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राला बारदाना आवश्यक असताना चार केंद्रांत पोत्यांअभावी प्रतीक्षाच सहन करावी लागली. या केंद्रावर आतापर्यंत १३ कोटी ३९ लाख ५६ हजार रूपयांची तूर खरेदी झाली आहे. यातील आठ कोटी १९ लाखांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. (शहर वार्ताहर)