शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात चराईसाठी तीन लाख मेंढ्यांना ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: July 9, 2014 23:52 IST

वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर

मेंढपाळ संकटात : धनगरबांधव वनविभागावर धडकलेयवतमाळ : वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकले. चराईची परवानगी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तसेच धनगर समाज महासंघाच्यावीने एक निवेदनही देण्यात आले.यवतमाळ जिल्हयात मेंढपापाल व्यवसाय करणारे दहा हजार कुटुंब आहेत. अनेक पिढ्यांपासून मेंढीपालन करीत आहेत. सध्यस्थितीत तीन लाख मेंढ्यांना गावोगावी फिरून चारा उपलब्ध करून दिला जातो. उन्हाळ्यात धरण आणि शेतीमध्ये चराईसाठी मेंढ्या बसविल्या जातात. मात्र पावसाळा येताच शेतशिवारात चराई करता येत नाही. त्याच वेळी वनविभाग जंगलात मेंढ्यांना शिरू देत नाही. अशा स्थितीत चराईचा मोठा प्रश्न प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मेंढपाळांनी वनविभागाच्या मुुख्य कार्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्य वनसंरक्षकांच्या वतीने निवेदन स्विकारणाऱ्या उपवनसंरक्षकांना जाब विचारण्यात आला. उपवनसंरक्षकांनी याबाबत १४ जुलैला तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी निवेदन सादर करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे पाटील, उपाध्यक्ष रमेश महानुर, सचिव कृष्णराव कांबळे, डॉ. संदीप धवने, श्रीधर मोहड, अविनाश जानकर, गजानन डोमाळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)