शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत वणीतील तीन दुकाने भस्मसात

By admin | Updated: March 22, 2017 00:12 IST

सोमवारी मध्यरात्रीनंतर वणी शहरातील नगरवाचनालय परिसरात असलेली तीन दुकाने आगीत भस्मसात झाली.

मोठी दुर्घटना टळली : साडेचार लाखांचे नुकसान, दुकानातील साहित्य खाक वणी : सोमवारी मध्यरात्रीनंतर वणी शहरातील नगरवाचनालय परिसरात असलेली तीन दुकाने आगीत भस्मसात झाली. आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. स्थानिक नगरवाचनालय परिसरातील एका गल्लीत एकमेकांना लागून काही घरे व दुकाने आहेत. सोमवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रवी निवलकर यांच्या लाकडी फर्निचरच्या दुकानाला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत दुकानातील चार दिवाण, दोन सोफासेट, पाच दरवाजे, नऊ खिडक्या, आठ फायबरचे दरवाजे व सागवानी लाकडे असे तीन लाखांचे नुकसान झाले. ही आग भडकत असताना आगीने लगतच्या प्रमोद चांदवडकर यांच्या फोटो फ्रेम दुकानाला विळखा घातला. त्यात फोटोेफे्रमचे साहित्य जळून ५० हजारांचे नुकसान झाले, तर समोर असलेल्या अनवर मेहबूब खान यांच्या सायकल दुरूस्तीच्या दुकानालाही आपल्या कवेत घेतले. त्यात एक लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच वणी पालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली अन्यथा परिसरातील घरांनाही आगीपासून धोका निर्माण झाला होता. मात्र मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)